महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

क्रीडा जगतात आज दिवसभरात काय आहे, वाचा एका क्लिकवर...

आज दिवसभरात क्रीडा विश्वातील सामने वाचा...

By

Published : Jan 13, 2020, 9:53 AM IST

Sports events today
क्रीडा जगतात आज दिवसभरात काय आहे, वाचा एका क्लिकवर...


हैदराबाद- आज सोमवार (ता. १३) क्रीडा क्षेत्रात खेलो इंडिया युथ गेम्ससह रणजी करंडक स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहेत.

खेलो इंडिया युथ गेम्स -

  • गुवाहाटी पाचवा दिवस वेळ ९:३० AM

रणजी करंडक - (सर्व सामने सकाळी ९:३० AM पासून)

  • केरळ विरुद्ध पंजाब
  • राजस्थान विरुद्ध गुजरात
  • आंध्र विरुद्ध हैदराबाद
  • रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश
  • सौराष्ट्र विरुद्ध कर्नाटक
  • तामिळनाडू विरुद्ध मुंबई
  • उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा
  • त्रिपूरा विरुद्ध उत्तराखंड
  • आसाम विरुद्ध छत्तीसगड
  • महाराष्ट्र विरुद्ध झारखंड
  • हरियाणा विरुद्ध ओडिशा
  • जम्मू काश्मिर विरुद्ध सर्विसेस

हेही वाचा -धोनी संघाबाहेरच.., न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, वाचा कोणाला संधी

हेही वाचा -Ind vs Aus : ३ सलामीवर...रोहित 'फिक्स' तर दुसरा कोण ? प्रशिक्षक म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details