महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

क्रीडा जगतातील आजचे सामने, वेळ... वाचा एका क्लिकवर - क्रीडा जगतातील आजचे सामने

आज दिवसभरात क्रीडा विश्वातील सामने वाचा....

SPORTS EVENTS TODAY
क्रीडा जगतातील आजचे सामने, वेळ... वाचा एका क्लिकवर

By

Published : Dec 25, 2019, 9:23 AM IST

हैदराबाद- आज (बुधवार ता. २५) क्रीडा जगतात इंडियन सुपर लीगमध्ये एटीके विरुद्ध बंगळुरू एफसी हा सामना होणार आहे. यासह रणजी करंडकात होणारे दिवसभरातील सामने वाचा....

क्रीडा जगतातील आजचे सामने, वेळ पाहा व्हिडिओ ...

रणजी ट्रॉफी (तिसरी फेरी, पहिला दिवस ) (०९:३० PM)

  1. सिक्किम VS नागालँड
  2. दिल्ली VS हैदराबाद
  3. गुजरात VS केरळ
  4. विदर्भ VS पंजाब
  5. कर्नाटक VS हिमाचल प्रदेश
  6. मध्यप्रदेश VS तमिळनाडू
  7. मुंबई VS रेल्वे
  8. सौराष्ट्र VS उत्तर प्रदेश
  9. जम्मू कश्मीर VS आसाम
  10. झारखंड VS हरियाणा
  11. महाराष्ट्र VS छत्तीसगढ़
  12. ओडिशा VS उत्तराखंड
  13. बिहार VS गोवा
  14. मिझोराम VS पँडिचेरी
  15. बंगाल VS आंध्र प्रदेश

इंडियन सुपर लीग (०७:३० PM)
एटीके VS बंगळुरू

ABOUT THE AUTHOR

...view details