चेन्नई: 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान ममल्लापुरम येथे होणार आहे. या ऑलिम्पियाड मालिकेत 187 देशांतील 2 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.
PM Modi to inaugurate the Chess Olympiad: बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या उद्घाटन करणार पंतप्रधान मोदी - Chess Olympiad
पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नई दौरा करणार आहेत. ते 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या उद्घाटनासाठी 28 जुलै रोजी चेन्नईत येत आहेत.
![PM Modi to inaugurate the Chess Olympiad: बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या उद्घाटन करणार पंतप्रधान मोदी बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या उद्घाटन करणार पंतप्रधान मोदी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15813840-252-15813840-1657713466857.jpg)
बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या उद्घाटन करणार पंतप्रधान मोदी
या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा 28 जुलै रोजी चेन्नईच्या नेहरू इनडोअर स्टेडियमवर होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी चेन्नईत पंतप्रधान मोदी येणार आहेत. ते या स्पर्धेची औपचारिक सुरुवात करणार आहेत.