महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

७३ वी राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप : महाराष्ट्रीयन केनिशा गुप्ता विक्रमानंतर म्हणाली... - national senior swimming championship 2019

७३ वी राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राची कन्या केनिशा गुप्ता हिने राष्ट्रीय विक्रम नोंदवत स्पर्धा जिंकली. तिने १०० मीटरचे अंतर ५८.२६ सेकंदामध्ये पार केले आहे.

केनिशा गुप्ता

By

Published : Sep 4, 2019, 8:55 PM IST

भोपाळ - ७३ वी राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राची कन्या केनिशा गुप्ता हिने राष्ट्रीय विक्रम नोंदवत स्पर्धा जिंकली. तिने १०० मीटरचे अंतर ५८.२६ सेकंदामध्ये पार केले आहे. विजयानंतर केनिशा हिच्याशी बातचीत केली आहे, आमची प्रतिनिधी नीलम हिने...

जलतरणपटू केनिशा गुप्ता हिच्याशी बातचित करताना ईटिव्ही भारत प्रतिनिधी नीलम...

महाराष्ट्र कन्येची भरारी.. केनिशा गुप्ताने जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धेत नोंदवला विक्रम

यावेळी बोलताना केनिशा म्हणाली की, 'जलतरण स्पर्धेसाठी मला माझे कुटुंबीय यांचा पाठिंबा होता. तसेच माझे प्रशिक्षक यांच्या मदत केली. यामुळेच मी हे यश संपादीत करु शकले. काही दिवसांमध्ये चॅम्पियन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.'

नेमबाजी विश्वचषक स्पर्धा : मनु भाकर आणि सौरभने पटकावले सुवर्णपदक, भारत ९ पदकांसह अव्वल

तसेच पुढे बोलताना केनिशा म्हणाली, मुलींना जर कुटुंबीयांचा पाठिंबा मिळाला तर त्या नक्कीच पुढे जातील, असेही तिनं सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details