मुंबई -भारताची युवा स्टार नेमबाज मनू भाकर हिने 'ईटीव्ही भारत'शी खास बातचित केली. यात तिने लॉकडाऊनमध्ये असलेले तिचे दिवसभराचे शेड्युल सांगितले. याशिवाय तिने टोकियो ऑलिम्पिक विषयावर मत मांडले. खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या हरियाणाच्या मनूने, नेमबाजी म्हणजे फक्त उभे राहून गोळी चालवणे असा नाही, तर यासाठी शरीराचे बॅलेन्स राखणे गरजेचे असल्याचे सांगितले. या सारख्या आणखी काय गोष्टी तिने ईटीव्ही भारतशी बोलताना दिलखुलास पणे मांडल्या आहेत.. पाहा ही खास बातचित
Exclusive : भारताची शूटींग 'क्वीन' मनू भाकरशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित - मनु भाकरशी ईटीव्ही भारतची बातचित
भारताची युवा स्टार नेमबाज मनू भाकर हिने 'ईटीव्ही भारत'शी खास बातचित केली.
![Exclusive : भारताची शूटींग 'क्वीन' मनू भाकरशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित indian shooting queen manu bhaker exclusive interview with etv bharat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7415065-41-7415065-1590895028687.jpg)
Exclusive : भारताची शूटींग 'क्वीन' मनु भाकरशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित
युवा नेमबाज मनु भाकर हिच्याची बातचित करताना ईटीव्ही प्रतिनिधी वर्षा सिंग....
Last Updated : May 31, 2020, 11:07 AM IST