पुणे : भारत आणि श्रीलंका ( Ind Vs SL 2nd T20i Match ) यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा ( Ind Vs SL live Telecast ) सामना पुण्यात होत आहे. भारताने नाणेफेक ( Ind Vs SL Live Streaming ) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( Ind Vs SL live Broadcast ) घेतला. राहुल त्रिपाठी भारताकडून ( Ind Vs SL T20 Match News ) पदार्पण करीत आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव करून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मंगळवारच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव केला. गेल्या सामन्यात भारताने 20 षटकांत 5 विकेट गमावत 162 धावा केल्या.
श्रीलंकेची जोरदार सुरुवातश्रीलंकेच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात जोरदार केली पहिल्या पाॅवर प्लेपर्यंत संघातील खेळाडूंनी 55 धावांवर शून्य विकेट होत्या. निसांकाचा डाव 35 चेंडूत 33 धावांवर संपुष्टात आला. फलंदाज डीप मिडविकेटवर शॉर्टिश चेंडू मारताना दिसतो पण त्रिपाठीला एक चांगला झेल पकडताना दिसतो. 12व्या षटकात श्रीलंकेची धावसंख्या 96/3 आहे.