नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० मालिकेतील दुसरा सामना पुण्यात ( Shubman Gill Made his Debut in First T20 ) होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात ( January 5 Know Pune Match Preview ) श्रीलंकेचा ( T20 Between India and Sri Lanka ) दोन धावांनी पराभव करीत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने श्रीलंकेला 163 धावांचे लक्ष्य दिले ( Three T20 Series Between India and Sri Lanka ) होते. पण, श्रीलंकेचा संपूर्ण संघ 20 षटकांत 160 धावांत गारद ( Rituraj Gaikwad may Get Chance on Home Pitch ) झाला. भारताचा वेगवान गोलंदाज शिवम मावीने आपल्या पहिल्याच सामन्यात शानदार गोलंदाजी करीत चार बळी घेतले. हर्षल, अक्षर आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
शुभमनच्या जागी ऋतुराजला संधीशुभमनच्या जागी ऋतुराजला संधी मिळू शकते, शुभमन गिलला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. हा त्याचा पदार्पणाचा सामना होता, पण त्यात त्याला आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या टी-२०मध्ये खेळणे त्याच्यासाठी अवघड असून त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला संघात स्थान मिळू शकते, असे मानले जात आहे. ऋतुराजने टीम इंडियासाठी आतापर्यंत 9 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 16.88 च्या सरासरीने केवळ 135 धावा केल्या आहेत आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. रुतुराज गायकवाड आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली शेवटचा टी-२० सामना खेळला.