महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Paralympics : टोकियोत तिरंगा फडकवण्यासाठी पॅरा अॅथलिट सज्ज, पाहा भारताचे संपूर्ण शेड्यूल - टोकियो पॅराऑलिम्पिक वेळापत्रक

पॅराऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडू टोकियोला पोहोचले आहेत. यंदा भारताने 54 खेळाडूंचा मोठा संघ पाठवला आहे.

india-schedule-for-tokyo-paralympics-2020-dates-events-and-fixtures
Tokyo Paralympics : टोकियोत तिरंगा फडकवण्यासाठी पॅरा अॅथलिट सज्ज, पाहा भारताचे संपूर्ण शेड्यूल

By

Published : Aug 21, 2021, 6:30 PM IST

मुंबई -पॅराऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडू टोकियोला पोहोचले आहेत. यंदा भारताने 54 खेळाडूंचा मोठा संघ पाठवला आहे. यात दोन महिला नेमबाजांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे तायक्वांदो आणि बॅडमिंटन या खेळांचा प्रथमच पॅराऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून सर्वश्रेष्ठ कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 24 ऑगस्टपासून पॅराऑलिम्पिकला सुरूवात होणार असून भारतीय खेळाडूंचे असे आहे वेळापत्रक...

  • तिरंदाज - 27 ऑगस्ट
  1. पुरुष रिकर्व वैयक्तिक ओपन - हरविंदर सिंह, विवेक चिकारा
  2. पुरुष कंपाउंड वैयक्तिक ओपन - राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी
  3. महिला कंपाउंड वैयक्तिक ओपन - ज्योति बालियान
  4. कंपाउंड मिक्स्ड टीम ओपन- ज्योति बालियान आणि टीबीसी
  • बॅडमिंटन- सप्टेंबर 1
  1. पुरुष सिंगल्स एसएल 3 - प्रमोद भगत, मनोज सरकार
  2. महिला सिंगल्स एसयू 5 - पलक कोहली
  3. मिक्स्ड डबल्स एसएल 3- एसयू 5- प्रमोद भगत आणि पलक कोहली
  • सप्टेंबर 2
  1. पुरुष सिंगल्स एसएल 4 - सुहास लालिनाकेरे यतिराज, तरुण ढिल्लन
  2. पुरुष सिंगल्स एसएस 6 - कृष्णा नागर
  3. महिला सिंगल्स एसएल 4 - पारुल परमार
  4. महिला डबल्स एसएल 3 - एसयू 5 - पारुल परमार आणि पलक कोहली
  • पॅरा कॅनोइग - सप्टेंबर 2
  1. महिला वीएल 2 - प्राची यादव
  2. पावरलिफ्टिंग - अगस्त 27
  3. पुरुष- 65 किलो कॅटेगरी - जयदीप देसवाल
  4. महिला- 50 किलो कॅटेगरी - सकीना खातून
  • स्विमिंग - ऑगस्ट 27
  1. 200 वैयक्तिक मिडले एसएम 7 - सुयश जाधव
  2. सप्टेंबर 3
  3. 50 मीटर बटरफ्लाई एस 7 - सुयश जाधव, निरंजन मुकुंदन
  • टेबल टेनिस- ऑगस्ट 25
  1. वैयक्तिक सी 3 - सोनलबेन मुधभाई पटेल
  2. वैयक्तिक सी 4 - भाविना हसमुखभाई पटेल
  • तायक्वांडो - सप्टेंबर 2
  1. महिला 44-49 किलो - अरुणा तंवर
  • नेमबाज - ऑगस्ट 30
  1. पुरुष आर 1-10 मीटर एयर राइफल स्टॅडिंग एसएच 1- स्वरूप महावीर उन्हालकर, दीपक सैनी
  2. महिला आर 2-10 मीटर एयर राइफल एसएच 1- अवनी लेखारा
  • ऑगस्ट 31
  1. पुरुष पी 1- 10 मीटर एयर पिस्टल एसएच 1- मनीष नरवाल, दीपेंदर सिंह, सिंहराज
  2. महिला पी 2- 10 मीटर एयर पिस्टल एसएच 1- रुबिना फ्रांसिस
  • सप्टेंबर 4
  1. मिक्स्ड राउंड 3- 10 मीटर एयर राइफल प्रोन एसएच 1- दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू आणि अवनी लेखारा
  • सप्टेंबर 2
  1. मिक्स्ड पी 3- 25 मीटर पिस्टल एसएच 1- आकाश आणि राहूल जाखड़
  • सप्टेंबर 3
  1. पुरुष आर 7- 50 मीटर राइफल 3 पोजीशन एसएच 1- दीपक सैनी
  2. महिला राउंड 8- 50 मीटर राइफल 3 पोजीशन एसएच 1- अवनी लेखारा
  • सप्टेंबर 4
  1. मिक्स्ड पी 4- 50 मीटर पिस्टल एसएच 1- आकाश, मनीष नरवाल आणि सिंहराज
  • सप्टेंबर 5
  1. मिक्स्ड राउंड 6- 50 मीटर राइफल प्रोन एसएच 1- दीपक सैनी, अवनी लेखारा आणि सिद्धार्थ बाबू
  • अॅथलेटिक्स- ऑगस्ट 28
  1. पुरुष जेवलिन थ्रो एफ 57- रंजीत भाटी
  • ऑगस्ट 29
  1. पुरुष डिस्कस थ्रो एफ 52- विनोद कुमार
  2. पुरुष हाई जंप टी 47- निशाद कुमार, राम पाल
  • ऑगस्ट 30
  1. पुरुष डिस्कस थ्रो एफ 56- योगेश कथुनिया
  2. पुरुष जेवलिन थ्रो एफ 46- सुंदर सिंह गुर्जर, अजीत सिंह, देवेंद्र झाझरिया
  3. पुरुष जेवलिन थ्रो एफ 64- सुमित अंटिल, संदीप चौधरी
  • ऑगस्ट 31
  1. पुरुष हाई जंप- शरद कुमार, मारियप्पन थंगावेलू, वरुण सिंह भाटी
  2. महिला 100 मीटर टी 13- सिमरन
  3. महिला शॉटपुट एफ 34- भाग्यश्री माधवराव जाधव
  • सप्टेंबर 1
  1. पुरुष क्लब थ्रो एफ 51- धर्मबीर नैन, अमित कुमार सरोहा
  • सप्टेंबर 2
  1. पुरुष शॉट पुट एफ 35- अरविंद मलिक
  • सप्टेंबर 3
  1. पुरुष हाई जंप टी 64- प्रवीण कुमार
  2. पुरुष जेवलिन थ्रो एफ 54- टेक चंद
  3. पुरुष शॉट पुट एफ 57- सोमन राणा
  4. महिला क्लब थ्रो एफ 51- एकता भ्यान, कशिश लाकड़ा
  • सप्टेंबर 4
  1. पुरुष जेवलिन थ्रो एफ 41- नवदीप सिंह

ABOUT THE AUTHOR

...view details