महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Indian Hockey Team : भारतीय हाॅकी संघाची ऑलिम्पिकसाठी जोरदार तयारी; दिग्गज खेळाडूंच्या मते टीम इंडिया चॅम्पियनचा दावेदार - हॉकी विश्व कप 2023

पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारताची जोरदार तयारी ( India is Gearing up For Next Years Olympics ) चालू ( Mens FIH Hockey World Cup 2023 ) आहे. भारताची आताची कामगिरी पाहता, ऑलिम्पिक चॅम्पियन डच हॉकी लिजेंड स्टीफन वीन ( Olympic Champion Dutch hockey legend Stefan Wien ) सांगतात की, गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने इतिहास रचला. चार दशकांहून अधिक काळाच्या दुष्काळानंतर, कांस्यपदक जिंकून बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये रौप्यपदकही ( Mens Hockey World Cup is Going to be Held in Bhubaneswar Next Year ) जिंकले आहे. त्यामुळे ते पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी प्रमुख दावेदार असणार आहेत.

Indian Hockey Team
भारतीय हाॅकी संघाची ऑलिम्पिकसाठी जोरदार तयारी

By

Published : Nov 22, 2022, 1:19 PM IST

नवी दिल्ली : पुरुष हॉकी विश्वचषक पुढील वर्षी भुवनेश्वर आणि राउरकेला येथे होणार ( Olympic Champion Dutch hockey legend Stefan Wien ) आहे. यासाठी टीम इंडिया जोरदार तयारी करीत ( Mens FIH Hockey World Cup 2023 ) आहे. याआधी दौरे करून भारत आपल्या तयारीची चाचपणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन वेळा विश्वचषक आणि ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेले डच हॉकी लीजेंड स्टीफन ( Mens Hockey World Cup is Going to be Held in Bhubaneswar Next Year ) वीन यांचा विश्वास आहे की, भारताने गेल्या काही वर्षांत एक संघ म्हणून बरीच प्रगती केली आहे आणि संभाव्य विजेत्यांपैकी एक ( India is Gearing up For Next Years Olympics ) आहे.

ऑलिम्पिक चॅम्पियन डच हॉकीचा दिग्गज खेळाडू स्टीफन विएन यांच्या म्हणण्यानुसार :ऑलिम्पिक चॅम्पियन डच हॉकीचा दिग्गज खेळाडू स्टीफन विएन म्हणतात की, भारताने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. चार दशकांहून अधिक काळ दुष्काळानंतर कांस्यपदक जिंकले आणि बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये रौप्यपदक देखील जिंकले. 1990 च्या दशकातील विजयी डच संघातील प्रमुख व्यक्तींपैकी एक, विएन म्हणाले की, त्यांना वाटते की भारताचा संघ म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये विकास झाला आहे. त्यांना आता घरचा फायदा आहे, ते जास्त अनुभवी आहेत. त्यामुळे भारत माझ्या सर्वोत्तम निवडींपैकी एक असेल. मला वाटते की, ऑस्ट्रेलियादेखील आहे. पण, नेदरलँड, जर्मनी आणि स्पेनपासून सावध राहा.

ओडिशातील भुवनेश्वर आणि राउरकेला येथे होणार ऑलिम्पिक हाॅकी स्पर्धा :ऑलिम्पिक चॅम्पियन अनुभवी मिडफिल्डर म्हणाला की, विश्वचषक आणि ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये नेहमीच एक किंवा दोन आश्चर्य होतात. त्यामुळे (विजेत्याचा) अंदाज बांधणे कठीण आहे. प्रेक्षकांसाठी हा एक उत्तम खेळ असेल, जो हॉकीसाठी चांगला असेल. पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँड, भारत, अर्जेंटिना, जर्मनी, न्यूझीलंड, इंग्लंड, फ्रान्स, कोरिया, मलेशिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, जपान, चिली आणि वेल्स हे १६ संघ भाग घेत आहेत. ओडिशातील भुवनेश्वर आणि राउरकेला येथे याचे आयोजन केले जाणार आहे.

वीन याच्या म्हणण्यानुसार, मला वाटते की प्रत्येक सामन्यात, प्रत्येक प्रशिक्षणात सुधारणा करण्याची आणि अपयशानंतरही पुढे जाण्याची वृत्ती असेल तर हे सर्व शक्य आहे. जिंकणे ही सांघिक मानसिकतेत असेल, तर तुमच्याकडे मोठी संधी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details