जकार्ता -एशियाई खेलो स्पर्धेत ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेल्या भारताची धावपटू हिमा दासने पोलंड च्या पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री-२०१९ मध्ये २०० रेस मध्ये सुवर्ण पदक आपल्या नावावर केले आहे. हिमाने आपल्या अधिकृत टि्वटर आकाउंटवरून ही माहिती दिली. तिने २०० मीटर रेस मध्ये २३.६५ सेंकद वेळात सुवर्ण पदक जिंकले. याशिवाय भारताच्या विके विस्मायाने २३.७५ सेकंद वेळात कांस्य पदक जिंकले.
गोल्डन गर्ल हिमा दास ने रचला इतिहास, २०० मीटर धावण्यात जिंकले सुवर्ण पदक - Asian Games
हिमाच्या यशानंतर मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यच्या या खेळाडूला शुभे्च्छा दिल्या. "पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री-2019 के 200 मीटर में स्वर्णपदक पर असम की शानदार स्प्रिंट धाविका हिमादास को बधाई. भविष्य के लिए आपको ढेरों शुभकामनाएं." असे ट्विट त्यांनी टाकले आहे
गोल्डन गर्ल हिमा दास ने रचला इतिहास, २०० मीटर धावण्यात जिंकले सुवर्ण पदक