मुंबई: मंगळवारपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी (IND vs SL T20 Series) हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya ) संघात सज्ज झाला आहे. ऋषभ पंतच्या Rishabh Pant) अनुपस्थितीमुळे भारतीय संघावर नक्कीच परिणाम होणार आहे. (T20 series ) पण टी-20 मालिकेत भारताचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या त्याच्या पंतच्या लवकर रिकव्हरीसाठी शुभेच्छा देत आहे. (India vs Sri Lanka T20 Series ) शुक्रवारी पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावर कारमधून प्रवास करत असताना (IND vs SL T20 Series) पंत यांचा अपघात झाला होता.
आईला सरप्राईज करण्यासाठी तो रुरकीला जात होता. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना मॅक्स हॉस्पिटलच्या आयसीयूमधून खासगी वॉर्डात हलवण्यात आले आहे. गुडघा आणि घोट्याच्या गंभीर दुखापतींमुळे तो किमान ६ महिने खेळापासून दूर असणार आहे. हार्दिकला ( Hardik Pandya on Rishabh Pant accident ) जेव्हा पंतबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने या फलंदाजाच्या जलद तंदुरुस्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत, ज्याच्याकडे स्वतःच्या जोरावर सामन्याचे वळण लावण्याची ताकद आहे.