महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'दंगल गर्ल'ने दिली गोड बातमी दिली, लवकरच होणार आई

गीता फोगट लवकरच आई होणार आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना ती म्हणाली, 'जेव्हा आपल्यात एक नवीन जीव वाढत असतो, जेव्हा लहान हृदयाचा ठोका पहिल्यांदाच ऐकू येतो आणि एक खेळकर किक आठवते तेव्हा तुम्हाला आई होण्याचा खरा आनंद मिळतो. (when a tiny heartbeat is heard for the very first time, and a playful kick reminds that liitle one is never alone).  तुम्हाला तुमचे खरे आयुष्य तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत तुमच्यात एक नवीन जीव वाढत नाही.'

'दंगल गर्ल'ने दिली गोड बातमी दिली, लवकरच होणार आई

By

Published : Sep 3, 2019, 12:27 PM IST

नवी दिल्ली -२०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेची सुवर्णपदक विजेती भारतीय महिला कुस्तीपटू गीता फोगटने एक आनंदाची बातमी दिली आहे. फोगट कुटुंबियामध्ये एक नवीन सदस्य दाखल होणार आहे. गीताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी शेअर केली.

हेही वाचा -भारताचा इंडीजवर 257 धावांनी विजय; गोलंदाजांची कामगिरी निर्णायक

गीता फोगट लवकरच आई होणार आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना ती म्हणाली, 'जेव्हा आपल्यात एक नवीन जीव वाढत असतो, जेव्हा लहान हृदयाचा ठोका पहिल्यांदाच ऐकू येतो आणि एक खेळकर किक आठवते तेव्हा तुम्हाला आई होण्याचा खरा आनंद मिळतो. (when a tiny heartbeat is heard for the very first time, and a playful kick reminds that liitle one is never alone). तुम्हाला तुमचे खरे आयुष्य तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत तुमच्यात एक नवीन जीव वाढत नाही.'

विशेष म्हणजे नोव्हेंबर २०१६ मध्ये गीताने कुस्तीपटू पवन कुमारशी लग्न केले. गीता काही काळ कुस्तीपासून दूर होती. २०१० राष्ट्रकुल स्पर्धेत गीताने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. त्याशिवाय राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्येही तिने दोन सुवर्णपदकेही जिंकली.

ABOUT THE AUTHOR

...view details