'ईटीव्ही भारत'ची जी. साथियानशी खास बातचित, पाहा काय म्हणाला... - टोक्यो ओलंपिक
भारताचा स्टार टेबल टेनिस खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेता जी. साथियान याने टोकियो ऑलिम्पिकसाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले.
हैदराबाद -भारताचा स्टार टेबल टेनिस खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेता जी. साथियान याने टोकियो ऑलिम्पिकसाठी उत्सुक असल्याचे सांगितले. तसेच त्याने आपण ऑलिम्पिकसाठी पात्र ठरु, असा विश्वास व्यक्त केला. साथियानने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली होती. ईटीव्ही भारतने साथियानशी बातचित केली. या बातचितदरम्यान, साथियानने ऑलिम्पिकसाठी करत असलेल्या तयारी तसेच व्यक्तिगत जीवनावरही भाष्य केले. पाहा साथियान सोबतची बातचित...