बर्मिंगहॅम: 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाची दमदार कामगिरी सुरूच आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होत आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या चौथ्या दिवशी सुरुवात झाली आहे. दरम्यान, लॉन बॉल्सच्या महिलांच्या फोर इवेंटमध्ये भारताचे पदक निश्चित ( India medal assured lawn bowls four event ) झाले आहे.
भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 16-13 ने पराभव ( India beat New Zealand 16-13 semi-final ) केला. अंतिम फेरीत त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. लॉन बॉल्स महिलांच्या फोर इवेंटमध्ये भारताचे पदक निश्चित झाले आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. अंतिम फेरीत त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.