महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CWG 2022 : वर्ल्ड चॅम्पियन निखत जरीनने बॉक्सिंगमध्ये जिंकले सुवर्णपदक.. - World champion Nikhat Zareen wins gold for India

बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत निखतने उत्तर आयर्लंडच्या कार्लीचा 5-0 असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेत निखतने प्रथमच भारताला पदक मिळवून दिले आहे. ( World champion Nikhat Zareen wins gold for India )

NIKHAT ZAREEN
निखत जरीन

By

Published : Aug 7, 2022, 10:33 PM IST

बर्मिंगहॅम: वर्ल्ड चॅम्पियन निखत जरीनने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये महिलांच्या 50 किलो लाइट फ्लायवेट बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. २६ वर्षीय जरीनने अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या कार्ली मॅकनालचा पराभव केला. ( World champion Nikhat Zareen wins gold for India )

ABOUT THE AUTHOR

...view details