बर्मिंघम -बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये ( Commonwealth Games 2022 ) भारताने आणखी एक सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताची दोन वेळेची ऑलम्पिक पदक विजेती स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेलचा परभव केला आहे. सिंधूने मिशेलला हीचा २१-१५, २१-१३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत सुवर्णपदकाची कमाई केली ( Pv Sindhu Won Gold Medal In Badminton ) आहे.
Commonwealth Games 2022 : भारताला आणखी एक सुवर्णपदक; पी.व्ही सिंधुची 'गोल्ड'न कामगिरी - Commonwealth Games 2022
भारताची दोन वेळेची ऑलम्पिक पदक विजेती स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेलचा परभव केला ( Pv Sindhu Won Gold Medal In Badminton )आहे.

Pv Sindhu
सविस्तर वृत्त थोड्या वेळात...
TAGGED:
Commonwealth Games 2022