महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टाटा स्टील गोल्फ टूर चॅम्पियनशिप : गगनजित भुल्लरची चौरसिया आणि मलिक यांच्याशी बरोबरी - Gaganjeet Bhullar latest news

दिवसाचे सर्वोत्कृष्ट कार्ड खालिन जोशीने खेळले. त्याने १० अंतर्गत ६२ कार्ड अशी कामगिरी केली आहे. भुल्लर (६९, ६३, ६४) संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे.

Bhullar, Chawrasia and Malik tied at the TATA Steel Tour Championship
Bhullar, Chawrasia and Malik tied at the TATA Steel Tour Championship

By

Published : Dec 20, 2020, 7:45 AM IST

जमशेदपूर -गोल्फपटू गगनजित भुल्लरने टाटा स्टील गोल्फ टूर चॅम्पियनशिपच्या तिसर्‍या फेरीत उत्तम कामगिरी केली. भुल्लरने ६४चे कार्ड खेळत एसएसपी चौरसिया आणि अमरदीप मलिक यांच्याशी संयुक्तपणे आघाडी घेतली.

टाटा स्टील गोल्फ टूर चॅम्पियनशिप

हेही वाचा -अंतिम सामना न खेळता बॉक्सिंगपटू अमित पांघलला मिळाले सुवर्णपदक!

या तिन्ही खेळाडूंचे एकूण गुण २० अंतर्गत १९६ असे आहेत. दिवसाचे सर्वोत्कृष्ट कार्ड खालिन जोशीने खेळले. त्याने १० अंतर्गत ६२ कार्ड अशी कामगिरी केली आहे. भुल्लर (६९, ६३, ६४) संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे.

टाटा स्टील ग्रुप आणि पीजीटीआय (इंडियन प्रोफेशनल प्रोफेशनल गोल्फ टूर) यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत १२५ व्यावसायिक खेळाडूंनी भाग घेतला आहे. या स्पर्धेची बक्षीस रक्कम दीड कोटी रुपये आहे. लाहिरी, चौरसिया, भुल्लर, रंधावा, शिव कपूर आणि राहिल गांगजी यांच्या व्यतिरिक्त सर्वोत्तम क्रमांकाचा भारतीय खेळाडू (जागतिक क्रमवारीत २८२) राशिद खानही सहभागी झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details