होशंगाबाद - मध्य प्रदेशमधील होशंगाबाद-इटारसी (NH 69) महामार्गावर स्विफ्ट कार आणि बोलेरोचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 4 राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
भीषण अपघातात ४ राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू, ३ गंभीर - भीषण अपघातात ४ राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू
मध्य प्रदेशमधील होशंगाबाद-इटारसी (NH 69) महामार्गावर स्विफ्ट कार आणि बोलेरोचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 4 राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
![भीषण अपघातात ४ राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू, ३ गंभीर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4744605-thumbnail-3x2-jjjj.jpg)
मध्यप्रदेशमध्ये भीषण अपघात
भीषण अपघातात ४ राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू
होशंगाबाद-इटारसी रोडवर पवराखेडा येथे हा भीषण अपघात झाला. होशांगाबादमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय हॉकी टूर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी हे खेळाडू जात असताना हा अपघात झाला. मृत झालेले चारही खेळाडू हे मध्य प्रदेश अॅकॅडमीतील होते.
मृत खेळाडूंची नावे
१) शाहनवाज खान (इंदौर)
२) आदर्श हरदुआ (इटारसी)
३) आशीष लाल (जबलपूर)
४) अनिकेत (ग्वाल्हेर)
Last Updated : Oct 15, 2019, 8:31 AM IST