महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

यंदा प्रतिष्ठित 'बार पूजे'चे आयोजन नाही, मोहन बागानचा निर्णय - Mohun Bagan will not organize bar puja news

मोहन बागानचे सिरींगजॉय बोस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे दुर्दैव आहे की दरवर्षी साजरी केलेली पारंपरिक बार पूजा न करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. परंतु सध्या आमच्या चाहत्यांची सुरक्षा महत्वाची आहे आणि ती दिली आहे. आम्ही आधीच हा निर्णय घेतला आहे. आम्हाला आशा आहे की ही कठीण वेळ संपुष्टात येईल.

Mohun Bagan will not organize 'Bar Puja' due to Corona
यंदा प्रतिष्ठित 'बार पूजे'चे आयोजन नाही, मोहन बागानचा निर्णय

By

Published : Apr 13, 2020, 4:56 PM IST

कोलकाता -आय-लीग क्लब मोहन बागान यांनी म्हटले आहे की कोरोना व्हायरसमुळे यावर्षी 'बार पूजा' होणार नाही. कोलकाता मैदानावर बंगाली वर्षाच्या पहिल्या दिवशी पारंपरिक बार पूजा आयोजित केली जाते. यामध्ये बार पोस्टच्या दोन्ही टोकांची पूजा केली जाते.

मोहन बागानचे सिरींगजॉय बोस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे दुर्दैव आहे की दरवर्षी साजरी केलेली पारंपरिक बार पूजा न करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. परंतु सध्या आमच्या चाहत्यांची सुरक्षा महत्वाची आहे आणि ती दिली आहे. आम्ही आधीच हा निर्णय घेतला आहे. आम्हाला आशा आहे की ही कठीण वेळ संपुष्टात येईल.

मोहन बागानने कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी 20 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णालयांना मदत करण्यासाठी हा क्लब पश्चिम बंगाल आपत्ती निवारणासाठी निधी देईल.

ABOUT THE AUTHOR

...view details