मँचेस्टर - इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) क्लब मँचेस्टर युनायटेडचा कर्णधार हॅरी मिगुअरला गुरुवारी रात्री एका अपघाताच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आईसलँड येथे झालेल्या अपघातानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, या अपघाताविषयी सविस्तर माहिती मिळालेली नाही.
मँचेस्टर युनायटेडच्या कर्णधाराला अटक - हॅरी मिगुअरला अटक
"गुरूवारी रात्री मायकोन्समधील हॅरी मिगुअरबरोबर झालेल्या घटनेची माहिती क्लबला आहे. हॅरीशी संपर्क साधला गेला आहे आणि ग्रीक अधिकाऱ्यांशी त्याने पूर्णपणे सहकार्य केले आहे. आम्ही यापुढे आणखी प्रतिक्रिया देणार नाही", असे क्लबने सांगितले. हॅरीने दोन रात्र कारावासात घालवल्याचे वृत्त आहे.
मँचेस्टर युनायटेडच्या कर्णधाराला अटक
"गुरुवारी रात्री मायकोन्समधील हॅरी मिगुअरबरोबर झालेल्या घटनेची माहिती क्लबला आहे. हॅरीशी संपर्क साधला गेला आहे आणि ग्रीक अधिकाऱ्यांशी त्याने पूर्णपणे सहकार्य केले आहे. आम्ही यापुढे आणखी प्रतिक्रिया देणार नाही", असे क्लबने सांगितले. हॅरीने दोन रात्र कारावासात घालवल्याचे वृत्त आहे.
गेल्या आठवड्यात युरोपा लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर मॅनचेस्टर युनायटेडचे खेळाडू ऑफ सीझन ब्रेकवर आहेत.