नवी दिल्ली - मँचेस्टर सिटीचा फुटबॉलपटू सर्जिओ अगुएरोला कोरोनाची लागण झाली आहे. संक्रमित व्यक्तीशी संपर्क साधल्यामुळे अर्जेंटिनाचा अगुएरो यापूर्वीच क्वारंटाइनमध्ये होता.
हेही वाचा - ''आता आयपीएल पूर्वीसारखे असणार नाही'', बुमराहच्या मलिंगाला शुभेच्छा

अगुरो म्हणाला, ''मला काही लक्षणे जाणवत होती. यावर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सूचनांचे मी पालन करीत आहे." मँचेस्टर सिटीसाठी विक्रमी गोल नोंदवणार्या अगुएरो सध्याच्या मोसमात फक्त तीन सामने खेळू शकला आहे.
गेल्या मोसमातील शेवटी आणि जूनमध्ये झालेल्या शस्त्रक्रियेमुळे अगुएरो चालू हंगामातील सुरुवातीचे सामने खेळला नव्हता. ऑक्टोबरमध्ये त्याच्या पायाचे स्नायू ताणले गेले होते.