बंगळुरू - भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचा फुटबॉल नियामक संस्था फिफाने कोरोनाविरूद्धच्या मोहिमेत समावेश केला आहे. यात छेत्री व्यतिरिक्त सध्याच्या आणि माजी फुटबॉलपटूंमधील २८ खेळाडूंचा समावेश आहे. फिफा आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी संयुक्तपणे ही कोरोना विषाणूविरूद्ध जागरूकता मोहीम राबवली आहे.
हेही वाचा -कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ब्राझीलमधील मैदान ठरणार वरदान!