नवी दिल्ली - २०२७मध्ये होणाऱ्या एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने आपली दावेदारी सादर केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अधिकाऱ्याने रविवारी याची माहिती दिली.
२०२७च्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारताने सादर केली दावेदारी - indian football team 2027 afc asia cup news
हे यजमानपद भारताला मिळाले तर, आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची भारताची ही पहिलीच वेळ असेल.
२०२७च्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारताने सादर केली दावेदारी
हे यजमानपद भारताला मिळाले तर, आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची भारताची ही पहिलीच वेळ असेल.
एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले, “आम्ही आमची दावेदारी एएफसीकडे (आशियाई फुटबॉल कन्फेडरेशन) अगोदरच सादर केली आहे.”