नवी दिल्ली - स्पॅनिश फुटबॉल क्लब रियल माद्रिदचे माजी अध्यक्ष लोरेन्झो सांझ यांचे शनिवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची बातमी मुलाने दिली.
धक्कादायक!..रियल माद्रिदच्या माजी अध्यक्षांचा कोरोनामुळे मृत्यू
चीनमधून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा फटका क्रीडा विश्वाला बसला आहे. जगभरातील बहुतांश स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. पण, आता अनेक फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक!..रियल माद्रिदच्या माजी अध्यक्षांचा कोरोनामुळे मृत्यू
हेही वाचा -'जसं युवराज-कैफ लढले, तसचं कोरोनाशी लढायचंय'
चीनमधून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा फटका क्रीडा विश्वाला बसला आहे. जगभरातील बहुतांश स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. पण, आता अनेक फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे युरोपमधील सीरी ए, इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलिगा आदी फुटबॉल लीग रद्द करण्यात आल्या आहेत.