महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कारकिर्दीत १५ क्लबतर्फे फुटबॉल खेळणारा सिसोको निवृत्त - मोमो सिसोको ले़टेस्ट न्यूज

या क्लबकडून खेळताना २००६ मध्ये त्याने एफए करंडक पटकावला होता. ३४ वर्षीय सिसोकोने एकूण १५ क्लबतर्फे फुटबॉल सामने खेळले आहेत.

Former Liverpool midfielder Momo Sisoko retired
कारकिर्दीत १५ क्लबतर्फे फुटबॉल खेळणारा सिसोको निवृत्त

By

Published : Jan 15, 2020, 4:42 PM IST

लंडन -लिव्हरपूलचा स्टार मिडफिल्डर मोमो सिसोको याने फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जुलै २००५ ते जानेवारी २००८ दरम्यान व्हॅलेन्सीयाबरोबर करार केल्यानंतर सिसोकोने लिव्हरपूलकडून ८७ सामने खेळले.

हेही वाचा -ICC Awards : रोहित 'सर्वोत्कृष्ट' तर विराट 'स्पिरीट ऑफ क्रिकेट'

या क्लबकडून खेळताना २००६ मध्ये त्याने एफए करंडक पटकावला होता. ३४ वर्षीय सिसोकोने एकूण १५ क्लबतर्फे फुटबॉल सामने खेळले आहेत. यामध्ये जुव्हेंटस, पॅरिस सेंट जर्मेन यांसारख्या क्लबचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details