महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

लिव्हरपूलच्या माजी फुटबॉलपटूचे निधन - footballer michael robinson dies news

मायकेल रॉबिनसन 2018 पासून कर्करोगाशी झुंज देत होते. 1983 मध्ये रॉबिनसन यांनी लिव्हरपूल संघात प्रवेश केला.

Former footballer michael robinson dies at 61
लिव्हरपूलच्या माजी फुटबॉलपटूचे निधन

By

Published : Apr 28, 2020, 5:49 PM IST

नवी दिल्ली - लिव्हरपूल संघाचे माजी फुटबॉलपटू मायकेल रॉबिनसन यांचे मंगळवारी निधन झाले. ते 61 वर्षाचे होते. रॉबिनसन 2018 पासून कर्करोगाशी झुंज देत होते.

1983 मध्ये रॉबिनसन यांनी लिव्हरपूल संघात प्रवेश केला. सलग तिसर्‍या वर्षी लिव्हरपूलला पहिल्या विभागाचे जेतेपद जिंकून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 1984 मध्ये लिव्हरपूलचा खेळाडू म्हणून त्यांनी युरोपियन चषक, इंग्लिश लीग आणि लीग कपचे जेतेपद जिंकले आहे. आयर्लंडच्या रिपब्लिकसाठीही त्यांनी 24 सामने जिंकले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details