ब्युनोस आयर्स -अर्जेटिनाचे महान फुटबॉल खेळाडू दिएगो मॅराडोना यांनी कोरोना व्हायरसच्या या कठीण काळात चाहत्यांना संदेश दिला आहेत. 1986च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेत्या अर्जेंटिना संघाचे सदस्य असलेले मॅराडोना गिमनेसिया ला प्लाताचे प्रशिक्षक आहे. मॅराडोना यांनी आपल्या देशवासियांना निरोगी आणि सकारात्मक होण्यास सांगितले आहे.
फुटबॉल दिग्गज मॅराडोना यांनी दिला खास संदेश - diego maradona postb on corona news
मॅराडोना सोशल मीडियावर म्हणाले, "मला इस्टरनिमित्त प्रत्येकाचे, विशेषत: अर्जेंटिना आणि गिमनेसियाच्या चाहत्यांचे अभिनंदन करायचे आहे. मला आशा आहे की ही परिस्थिती लवकरच संपुष्टात येईल. घरी रहा आणि स्वतःची काळजी घ्या."
फुटबॉल दिग्गज मॅराडोना यांनी दिला खास संदेश
मॅराडोना सोशल मीडियावर म्हणाले, "मला इस्टरनिमित्त प्रत्येकाचे, विशेषत: अर्जेंटिना आणि गिमनेसियाच्या चाहत्यांचे अभिनंदन करायचे आहे. मला आशा आहे की ही परिस्थिती लवकरच संपुष्टात येईल. घरी रहा आणि स्वतःची काळजी घ्या."
कोरोना व्हायरसमुळे अर्जेंटिनामध्ये सर्व प्रकारच्या फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.