मँचेस्टर - इंग्लिश प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर युनायटेडकडून खेळणारा मिडफिल्डर पॉल पोग्बा दुखापतीमुळे २०१९-२०च्या मोसमात बहुतेक वेळेस मैदानाबाहेर होता. पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून पुनरागमन करण्यासाठी तयार झाला आहे.
दुखापतीतून सावरलेला दिग्गज फुटबॉलपटू पुनरागमनासाठी तयार - paul pogba comeback in 2020 news
पोग्बा म्हणाला, “मी सराव करण्यास सुरूवात केली आहे. मला कसे वाटते हे मला अजूनही माहित नाही. पुन्हा ही भावना मिळण्याची मी वाट पाहू शकत नाही. फुटबॉल खेळणे हे माझे काम आहे. मला फुटबॉल खेळायला आवडते.”

दुखापतीतून सावरलेला दिग्गज फुटबॉलपटू पुनरागमनासाठी तयार
पोग्बा म्हणाला, “मी सराव करण्यास सुरूवात केली आहे. मला कसे वाटते हे मला अजूनही माहित नाही. पुन्हा ही भावना मिळण्याची मी वाट पाहू शकत नाही. फुटबॉल खेळणे हे माझे काम आहे. मला फुटबॉल खेळायला आवडते.”
तो पुढे म्हणाला, “बर्याच कालावधीसाठी बाहेर राहिल्यानंतर मी अस्वस्थ होतो. आता मी जवळजवळ तंदुरुस्त आहे आणि संघाबरोबर खेळण्याच्या विचारात आहे.” कारकीर्दीत हा सर्वात मोठा ब्रेक असल्याचे पोग्बाने कबूल केले आहे.