महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Virat Kohli Training Session आशिया चषक २०२२ पूर्वी विराट कोहलीने सरावाला केली सुरुवात - sports news

आशिया चषकासाठी Asia Cup 2022 संघात पुनरागमन केल्याने विराट कोहली जोरदार सराव सुरु केला Virat Kohli Begins training आहे तो सध्या नेटमध्ये घाम गाळत आहे याबाबतचा व्हिडिओ विराट कोहलीने सोशल मीडियावर शेअर केला आहे

VIRAT KOHLI
विराट कोहली

By

Published : Aug 12, 2022, 12:06 PM IST

Updated : Aug 13, 2022, 12:10 PM IST

नवी दिल्ली भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी आशिया चषक 2022 साठी सराव सुरू केला Virat Kohli started training session आहे कोहलीला भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली होती जिथे संघाने जुलै ऑगस्टमध्ये 3 एकदिवसीय आणि 5 टी 20 सामने खेळले होते मात्र आता त्याची आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आशिया कप 2022 यूएईमध्ये 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे

स्टार फलंदाजाने सोशल मीडियावर एका इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे Virat kohli Instagram post त्याच्या प्रशिक्षण सत्राचा व्हिडिओ शेअर केला, जो लवकरच इंटरनेटवर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये कोहली ट्रेनिंग करताना दिसत आहे. तेहतीस वर्षीय खेळाडू गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. त्यामुळे क्रिकेट जगतातील काही खेळाडूंनी भारताच्या टी-20 संघातील त्याच्या स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी भारतीय कर्णधाराने या वर्षी चार टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एका अर्धशतकासह 20.25 च्या सरासरीने फक्त 81 धावा केल्या आहेत

विराट कोहलीने Former captain Virat Kohli आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु RCB संघाचे प्रतिनिधित्व करताना 16 डावात 22.73 च्या सरासरीने 341 धावा केल्या होत्या याआधी कोहलीने सांगितले होते की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला मदत करणे हे त्याचे स्वप्न आहे भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोहलीने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की आशिया कप आणि विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला मदत करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी मी संघासाठी काहीही करण्यास तयार आहे

हेही वाचा -New Zealand beat West Indies, न्यूझीलंडने पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा केला 13 धावांनी पराभव

Last Updated : Aug 13, 2022, 12:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details