महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

MI VS PBKS : पंजाबचा मुंबईवर 9 विकेट्सने विजय - पंजाबचा मुंबईवर विजय

पंजाब किंग्जने मुंबई इंडिन्सला 9 विकेट्सने हरवले आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम या स्टेडियमवर हा सामना रंगला होता. सुरुवातीला पंजाबने नाणेफेक जिंकून कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

पंजाबचा मुंबईवर 9 विकेट्सने विजय
पंजाबचा मुंबईवर 9 विकेट्सने विजय

By

Published : Apr 23, 2021, 11:45 PM IST

चेन्नई -पंजाब किंग्जने मुंबई इंडिन्सला 9 विकेट्सने हरवले आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम या स्टेडियमवर हा सामना रंगला होता. सुरुवातीला पंजाबने नाणेफेक जिंकून कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या मुबंईने 20 षटकात 6 बाद 131 धावा केल्या. तर पंजाबकडून केएल राहुल आणि ख्रिस गेल यांच्या तडाखेबाज खेळीने 17.4 षटकातच मुंबईवर विजय मिळवला आहे.

मुंबईचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, क्विंटन डि कॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट

पंजाबचा संघ

केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हुडा, रवी बिश्नोई, मोझेस हेनरिक्स, मोहम्मद शमी, शाहरुख खान, फॅबियन एलन, अर्शदीप सिंग,

हेही वाचा -राज्यात कोरोनाच्या नव्या 66 हजार 836 रुग्णांची नोंद; 773 रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details