नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून १० गडी राखून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय खेळाडू दु:खी झाले ( Indian Players are Sad For Defeat by England ) असून, या पराभवाला निराशाजनक म्हणत प्रत्येकाने आपापल्या प्रतिक्रिया ( Indian Players Reaction on Twitter ) दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा ( Everyone has Given Their Own Reaction to Team India ) भाग असलेले माजी कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav has Thanked to All Friends ) यांनी आपापल्या ट्विटर हँडलवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सूर्यकुमार यादव याने आपल्या सर्व मित्रांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून वर्णन करीत, त्यांचे आभार मानले आहेत आणि आम्ही आणखी मजबूत होऊन परत येऊ असे म्हटले आहे.