नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या ( India and England T20 World Cup 2022 ) उपांत्य फेरीत गुरुवारी भारत आणि इंग्लंड आमने-सामने ( India Vs England Match Memes ) येणार ( India and England will Try Hard to Win ) आहेत. अॅडिलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारत आणि इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे. दुसऱ्या टी-२० विजेतेपदासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर आयसीसी टूर्नामेंटच्या बाद फेरीत इंग्लंड आणि भारताची ही पहिलीच वेळ असेल.
India Vs England Memes : भारत विरुद्ध इंग्लड सामना, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर - Before India Vs England Match
अॅडिलेडमध्ये खेळल्या जाणार्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ( India and England T20 World Cup 2022 ) भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ अंतिम ( India Vs England Match Memes ) फेरीत प्रवेश करण्याच्या तयारीत ( India and England will Try Hard to Win ) आहेत. दोघांची जोरदार लढत या सामन्यात पाहायला मिळणार आहे. टी-२० विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करतील.
लगान चित्रपटातील पोस्टर आणि व्हिडीओ क्लिप केले पोस्ट :उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादने लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट 'लगान' च्या व्हिडिओ क्लिप आणि पोस्टर ट्विट करून भारताला पाठिंबा दर्शविला. राजस्थान रॉयल्सने चित्रपटातील एक लोकप्रिय दृश्य शेअर केले. ज्यामध्ये ब्रिटीश संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी खेळाडूंच्या चित्रांसह पात्र खेळाडूंना आशीर्वाद देताना दिसत होते. दुसरीकडे, सनरायझर्सने पोस्टर संपादित आणि शेअर केले आहे. याशिवाय अनेकांनी सुंदर मीम्स शेअर केल्या आहेत.