केपटाउन : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्याचबरोबर हा सामना निर्णायक असणार आहे. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल कर्णधार विराट कोहलीने जिंकला ( Captain Virat Kohli won the toss ) आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करणायचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात एकमात्र बदल केला आहे. मोहम्मद सिराजच्या जागी उमेश यादव ( Umesh Yadav replaces Mohammad Siraj ) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ (प्लेइंग इलेव्हन):