महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL Schedule 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 10 संघाचे कधी आणि कुठे आहेत सामने? जाणून घ्या एका क्लिकवर

इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League ) 26 मार्चपासून सुरू होत आहे. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर जाणून घ्या सर्व वेळापत्रक

By

Published : Mar 25, 2022, 4:22 PM IST

IPL Schedule
IPL Schedule

हैदराबाद:जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला शनिवार (26 मार्च) पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेते यंदा गुजरात टायटन्स आणि लखनौ जायंट्स ( Gujarat Titans and Lucknow Giants ) हे दोन नव्याने सहभागी होत आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेतील ग्रुप स्टेजमधील 70 सामने महाराष्ट्रात पार पडणार आहेत. या स्पर्धेत प्रत्येक संघाचे प्रत्येकी 14 सामने असणार आहेत. ही स्पर्धा 65 दिवसात पार पडेल. स्पर्धेचा अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाईल.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी 10 संघांना प्रत्येकी दोन गटात विभागले गेले आहे. ग्रुप स्टेजमधील सर्व सामने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, डीवाय पाटील आणि पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. 65 दिवसांत सर्व 10 संघांमध्ये अंतिम फेरीसह एकूण 74 सामने खेळवले जातील. आयपीएलच्या इतिहासात पाचवेळा विजेतेपद पटकावणारा मुंबईचा संघ ‘अ’ गटात आहे, तर चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई संघाला ‘ब’ गटात ठेवण्यात आले आहे. या दोन संघांमध्ये ग्रुप स्टेजमध्येही दोन सामने होणार आहेत.

अ गट:मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ), कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders ), राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ), दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) आणि लखनऊ सुपर जायंट्स ( Lucknow Giants ).

ब गट:चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ), सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore ), पंजाब किंग्स ( Punjab Kings ) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ).

पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये 29 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. एकूण 12 डबलहेडर असतील, पहिला सामना 3:30 वाजता सुरू होईल. तसेच संध्याकाळी होणारे सर्व सामने भारतीय वेळेनुसार 7:30 वाजता सुरू होतील. वानखेडे स्टेडियमवर 22 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात ग्रुप स्टेजमधील अंतिम सामना खेळवला जाईल. 29 मे रोजी खेळल्या जाणाऱ्या प्लेऑफ आणि आयपीएल 2022 च्या फायनलचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.

जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने -

  • 26 मार्च: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - वानखेडे स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
  • 27 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - सीसीआय - दुपारी 3.30 वा
  • 27 मार्च: पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
  • 28 मार्च: गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - वानखेडे स्टेडियम – संध्याकाळी 7.30 वा.
  • 29 मार्च: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 30 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - डीवाय पाटील स्टेडियम, संध्याकाळी 7.30 वा.
  • 31 मार्च: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स - सीसीआय - संध्याकाळी 7.30 वा.
  • 1 एप्रिल: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स - वानखेडे स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
  • 2 एप्रिल: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - डीवाय पाटील स्टेडियम - दुपारी 3.30 वा.
  • 2 एप्रिल: गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - एमसीए स्टेडियम पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 3 एप्रिल: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स - सीसीआय - संध्याकाळी 7.30 वा.
  • 4 एप्रिल: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
  • 5 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - वानखेडे स्टेडियम – संध्याकाळी 7.30 वा.
  • 6 एप्रिल: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 7 एप्रिल: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
  • 8 एप्रिल: पंजाब किंग्ज गुजरात टायटन्स - CCI - संध्याकाळी 7.30 वा
  • 9 एप्रिल: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - डीवाय पाटील स्टेडियम - दुपारी 3.30 वा.
  • 9 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 10 एप्रिल: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - सीसीआय - दुपारी 3.30 वा
  • 10 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – वानखेडे – संध्याकाळी 7.30 वा.
  • 11 एप्रिल: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
  • 12 एप्रिल: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
  • 13 एप्रिल: मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज - एमसीए स्टेडियम, पुणे संध्याकाळी 7.30 वाजता
  • 14 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
  • 15 एप्रिल: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – सीसीआय – संध्याकाळी 7.30 वा
  • 16 एप्रिल: मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – सीसीआय – दुपारी 3.30 वा
  • 16 एप्रिल: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 17 एप्रिल: पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - डीवाय पाटील स्टेडियम - दुपारी 3.30 वा.
  • 17 एप्रिल: गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – एमसीए स्टेडियम, पुणे – संध्याकाळी 7.30 वा.
  • 18 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – सीसीआय – संध्याकाळी 7.30 वा.
  • 19 एप्रिल: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
  • 20 एप्रिल: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 21 एप्रिल: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - डीवाय पाटील स्टेडियम, संध्याकाळी 7.30 वा.
  • 22 एप्रिल: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – एमसीए स्टेडियम पुणे, संध्याकाळी 7.30 वा.
  • 23 एप्रिल: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स - डीवाय पाटील स्टेडियम, दुपारी 3.30 वा.
  • 23 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - सीसीआय - संध्याकाळी 7.30 वाजता
  • 24 एप्रिल: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 25 एप्रिल: पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 26 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स – एमसीए स्टेडियम पुणे, संध्याकाळी 7.30 वा.
  • 27 एप्रिल: गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 28 एप्रिल: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 29 एप्रिल: पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 30 एप्रिल: गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सीसीआय - दुपारी ३.३० वा.
  • 30 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - डीवाय पाटील स्टेडियम, संध्याकाळी 7.30 वा.
  • 1 मे: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - वानखेडे - दुपारी 3.30 वा.
  • 1 मे: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - एमसीए स्टेडियम, पुणे संध्याकाळी 7.30 वाजता
  • 2 मे: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 3 मे: गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
  • 4 मे: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - एमसीए स्टेडियम, पुणे, संध्याकाळी 7.30 वा.
  • 5 मे: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – सीसीआय - संध्याकाळी 7.30 वा.
  • 6 मे: गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - सीसीआय - संध्याकाळी 7.30 वा
  • 7 मे: पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - वानखेडे - दुपारी 3.30 वा.
  • 7 मे: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 8 मे: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – वानखेडे – दुपारी ३.३० वा.
  • 8 मे: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
  • 9 मे: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - डीवाय पाटील स्टेडियम - संध्याकाळी 7.30 वा.
  • 10 मे: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 11 मे: राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – डीवाय पाटील स्टेडियम, संध्याकाळी 7.30 वा.
  • 12 मे: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 13 मे: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स - सीसीआय - संध्याकाळी 7.30 वा.
  • 14 मे: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - एमसीए स्टेडियम, पुणे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 15 मे: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स - वानखेडे - दुपारी 3.30 वा.
  • 15 मे: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – सीसीआय – संध्याकाळी 7.30 वा.
  • 16मे: पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – डीवाय पाटील स्टेडियम, संध्याकाळी 7.30
  • 17 मे: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 18 मे: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - डीवाय पाटील स्टेडियम, संध्याकाळी 7.30 वा.
  • 19 मे: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 20 मे: राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – सीसीआय - संध्याकाळी 7.30 वा.
  • 21 मे: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.
  • 22 मे: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज - वानखेडे - संध्याकाळी 7.30 वा.

हेही वाचा -Warner-Afridi Viral video: पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात वॉर्नर आणि आफ्रिदीची जुगलबंदी; पहा 'हा' व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details