मेलबर्न -ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनचे पाकिट त्याच्या कारमधून चोरीला गेले आहे. कोरोनामुळे पेनने स्वत: ला 'सेल्फ-आयसोलेशन'मध्ये ठेवले होते. यादरम्यान त्याने आपल्या गॅरेजचे रुपांतर व्यायामशाळेत केले. त्यामुळे त्याने आपली गाडी रस्त्यावर उभी केली होती.
पेनचे 'पाकीट' चोरीला!, सेल्फ आयसोलेशनदरम्यान घडला प्रकार - ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचे 'पाकिट' चोरीला न्यूज
'मी जेव्हा सकाळी उठलो तेव्हा मला मोबाईलवर अकाउंट संदर्भात हालचाली दिसल्या. मी लगेच बाहेर गेलो आणि तेव्हा मला कारचा दरवाजा उघडा पाहायला मिळाला. माझे पाकीट आणि इतर काही गोष्टी चोरीला गेल्या होत्या', असे पेनने सांगितले आहे.
![पेनचे 'पाकीट' चोरीला!, सेल्फ आयसोलेशनदरम्यान घडला प्रकार Tim Paine's wallet stolen during self-isolation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6608148-thumbnail-3x2-123.jpg)
ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचे 'पाकिट' चोरीला!
'मी जेव्हा सकाळी उठलो, तेव्हा मला मोबाईलवर अकाउंटसंदर्भात हालचाली दिसल्या. मी लगेच बाहेर गेलो आणि तेव्हा मला कारचा दरवाजा उघडा पाहायला मिळाला. माझे पाकीट आणि इतर काही गोष्टी चोरीला गेल्या होत्या', असे त्याने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाचा बांगलादेश दौरा कोरोना व्हायरसमुळे होण्याची शक्यता नाही, असे पेनने नुकतेच म्हटले होते.