नवी दिल्ली - न्यूझीलंडविरुध्दच्या पराभवानंतर विश्वकरंडक स्पर्धेमधील भारताचे आवाहन संपुष्टात आले. त्यानंतर काही तासातच कर्णधार विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासह इंग्लमध्ये भंटकतीसाठी निघाला. त्याचे फोटोही इंन्टाग्रामवर व्हायरल झाले आणि तो टीकेचा धनी बनला. आता विराट कोहलीचा एक टिकटॉक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
सोशल मीडियावर विराटच्या 'टिकटॉक'ची चर्चा - icc wc 2019
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली नसून त्याच्यासारखा दिसणारा दुसरा कोणीतरी आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून अनेकांना व्हिडिओमधील व्यक्ती विराटच असल्याचे वाटते. दरम्यान हा विराट नसून विराट सारखा दिसणारा हुबेहुब दुसरा व्यक्ती आहे.
सोशल मीडियावर विराटच्या 'टिकटॉक'ची चर्चा
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली नसून त्याच्यासारखा दिसणारा दुसरा कोणीतरी आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून अनेकांना व्हिडिओमधील व्यक्ती विराटच असल्याचे वाटते. दरम्यान हा विराट नसून विराट सारखा दिसणारा हुबेहुब दुसरा व्यक्ती आहे.
भारतामध्ये टिकटॉक अँपच्या व्हिडिओनीं युवकांना भूरळ घातली आहे. याच वर्षी लॉन्च झालेल्या टिकटॉक अल्पावधित लोकप्रिय बनला आहे. मोबाईलवर लहान मोठे व्हिडिओ बनवणाऱ्यांमध्ये हा अँप खूप लोकप्रिय ठरत आहे.