महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जाणून घ्या.. नवीन वर्षासाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

वर्षाच्या सुरूवातीस भारत श्रीलंकेचा सामना करेल. तर, यावर्षीचे सर्वात मोठे आव्हान टी-२० विश्वचषक स्पर्धेचे असणार आहे.

team india schedule for 2020
जाणून घ्या.. नवीन वर्षासाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

By

Published : Dec 27, 2019, 3:26 PM IST

नवी दिल्ली -२०१९ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने अनेक महत्वाचे टप्पे ओलांडले आहेत. येणारे नवीन वर्षही बर्‍याच चढउतारांनी भरले आहे. वर्षाच्या सुरूवातीस भारत श्रीलंकेचा सामना करेल. तर, यावर्षीचे सर्वात मोठे आव्हान टी-२० विश्वचषक स्पर्धेचे असणार आहे.

हेही वाचा -

टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक -

१) वर्षाची सुरुवात श्रीलंका दौऱयापासून होईल. येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ टी-२० सामने खेळले जातील.

टीम इंडियाचे वेळापत्रक

२) त्यानंतर ऑस्ट्रेलिया ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौर्‍यावर येईल.

टीम इंडियाचे वेळापत्रक

३) न्यूझीलंड जानेवारीत ५ टी-२० , २ कसोटी, ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारताला भेट देईल.

टीम इंडियाचे वेळापत्रक

४) मार्चमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे ज्यामध्ये ३ एकदिवसीय सामने खेळले जातील.

टीम इंडियाचे वेळापत्रक

५) श्रीलंका जूनमध्ये ३ टी-२० सामन्यांसाठी भारतात येणार आहे.

टीम इंडियाचे वेळापत्रक

६) त्यानंतर झिम्बाब्वे ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारतात येईल.

टीम इंडियाचे वेळापत्रक

७) त्यानंतर भारत इंग्लंडचा दौरा करेल ज्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले जातील.

टीम इंडियाचे वेळापत्रक

८) आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

टीम इंडियाचे वेळापत्रक

९) त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया पुन्हा भारताला भेट देईल.

टीम इंडियाचे वेळापत्रक

ABOUT THE AUTHOR

...view details