महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

VIDEO : महेंद्रसिंह धोनीसह चेन्नईचे खेळाडू यूएईसाठी रवाना - चेन्नई सुपर किंग्ज लेटेस्ट न्यूज

यूएईला जाण्यासाठी सीएसकेच्या खेळाडूंचे चेन्नई विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर या खेळाडूंना तपासण्यात आले आहे.

Team CSK including ms dhoni leave for uae
VIDEO : महेंद्रसिंह धोनीसह चेन्नईचे खेळाडू यूएईसाठी रवाना

By

Published : Aug 21, 2020, 4:56 PM IST

चेन्नई -आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघांनी आपली जय्यत तयारी सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे संघ यूएईत दाखल झाले. आता मागील हंगामाच उपविजेता असलेला महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्जही (सीएसके) यूएईसाठी रवाना झाला आहे. यूएईला जाण्यासाठी सीएसकेच्या खेळाडूंचे चेन्नई विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर या खेळाडूंना तपासण्यात आले आहे.

चेन्नईचे खेळाडू यूएईसाठी रवाना

आयपीएलचा हा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. २०१९च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला एका धावेने हरवून चौथ्यांदा विजेतेपद जिंकले होते.

महेंद्रसिंह धोनी
चेन्नईचा संघ
चेन्नईचा संघ

ABOUT THE AUTHOR

...view details