कोलंबो -कोरोनाविरूद्धच्या लढाईत संपूर्ण जग एकवटले आहे. या लढ्यात मदतीसाठी अनेकजण पुढ सरसावले असून क्रीडाविश्वातूनही अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक क्रिकेट मंडळांनी सहायता निधीत योगदान दिले असून श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डानेही मदतनिधी सुपूर्द केला आहे.
कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी लंकेचे क्रिकेट मंडळ पुढे सरसावले - Sri Lanka Cricket on corona news
श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांना वचन दिल्याप्रमाणे श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) एलकेआर २५ दशलक्ष म्हणजेच एक कोटी २८ हजारांची मदत आरोग्यसेवा व सामाजिक सुरक्षा निधीकडे दिली आहेत. दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व घरगुती क्रिकेट सामने स्थगित केले आहेत.
![कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी लंकेचे क्रिकेट मंडळ पुढे सरसावले Sri Lanka Cricket hands LKR 25 million to COVID-19 Relief Fund](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6744330-1018-6744330-1586538432966.jpg)
कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी लंकेचे क्रिकेट मंडळ पुढे सरसावले
श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांना वचन दिल्याप्रमाणे श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) एलकेआर २५ दशलक्ष म्हणजेच एक कोटी २८ हजारांची मदत आरोग्यसेवा व सामाजिक सुरक्षा निधीकडे दिली आहेत. दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व घरगुती क्रिकेट सामने स्थगित केले आहेत.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात होणारी कसोटी मालिकाही स्थगित करण्यात आली आहे.