केपटाऊन - दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हाशीम आमला याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही प्रकारांमधून निवृत्ती घोषित केली आहे.
आमला 'थांबला' ! आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही प्रकारांमधून घेतली निवृत्ती - दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हाशीम आमला
दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हाशीम आमला याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे.
हाशीम आमला
आमलाच्या निवृत्तीबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने टि्वट करून माहिती दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती स्वीकारली असली तरी स्थानिक स्पर्धांमध्ये आमला खेळणार आहे.
Last Updated : Aug 8, 2019, 10:08 PM IST