महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराटच्या 'त्या' फोटोवर लोक म्हणाले, बायकोने घराबाहेर काढल्याने झाली का ही अवस्था? - virat kohli

कर्णधार विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्वःतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तो हाफ पँटमध्ये जमिनीवर बसलेला दिसत आहे. विराटला या फोटोवरुन सद्या सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागत आहे.

विराटच्या 'त्या' फोटोवर, लोक म्हणाले, 'बायकोने घराबाहेर काढले की वाहतूकीचा दंड भरल्याने झाली ही अवस्था

By

Published : Sep 5, 2019, 5:51 PM IST

नवी दिल्ली - कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडीत दौऱ्यामध्ये तिन्ही प्रकारामध्ये वेस्ट इंडीजला धूळ चारली. या दौऱ्यात वेस्ट इंडीजला 'क्लीन स्वीप' केल्यानंतर भारतीय कर्णधार विराटने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोवरुन विराट कोहलीला ट्रोल करण्यात येत आहे.

कर्णधार विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्वःतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तो हाफ पँटमध्ये जमिनीवर बसलेला दिसत आहे. विराटला या फोटोवरुन सद्या सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागत आहे.

अॅशेस : व्वा छा गये गुरू.. पहा स्मिथचा जगावेगळा कव्हर ड्राइव्ह

देशात वाहतूक नियमांमध्ये बदल करुन नविन नियम लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार, दंडाची रक्कमेत मोठ्ठी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट संबंध ट्रोलर्संनी विराटच्या 'त्या' फोटोशी लावला आहे. विराटचा तो फोटो पाहून ट्रोलर्संनी वाहतूक शाखेला दंड भरल्यानंतर कोहलीची अशी अवस्था झाली का, असे विचारले आहे.

अफगाणिस्तानचा पठाण' रशीद खानने केला क्रिकेट विश्वात कोणालाही न जमलेला विक्रम

काहींनी विराट तुला अनुष्का शर्माने घरातून बाहेर तर काढले नाही ना असा सवाल केला आहे. तर काहींनी बायकोंशी पंगा घेतलास का ? असे विचारले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details