मुंबई - भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा केला आहे. त्याने एक ट्विट केले असून त्यात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून जगभरातून शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे.
सचिन तेंडुलकरचा शिवरायांना मानाचा मुजरा
प्राणाची बाजी लावून, स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज यांना मानाचा मुजरा, अशा शब्दात सचिनने महाराजांना अभिवादन केलं आहे.
सचिन तेंडुलकरचा शिवरायांना मानचा मुजरा
प्राणाची बाजी लावून, स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज यांना मानाचा मुजरा, अशा शब्दात सचिनने महाराजांना अभिवादन केलं आहे.