नवी दिल्ली - भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतो. लॉकडाऊनमध्ये सध्या तो कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. यावेळी तो करमणूक म्हणून बरेच 'टिक टॉक' व्हिडिओदेखील बनवत आहे. शिखरचा असाच एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर हिट ठरत आहे.
शिखर धवनच्या 'या' नव्या व्हिडिओची होतेय खूप चर्चा - shikhar dhawan quarantine news
या नव्या व्हिडिओमध्ये शिखर त्याची पत्नी आयशा मुखर्जीसोबत दिसत आहे. शिखर आणि त्याची पत्नी आयशा क्वारंटाईनच्या पहिल्या आठवड्यापासून ते सहाव्या आठवड्यापर्यंतची परिस्थिती दाखवतात.
![शिखर धवनच्या 'या' नव्या व्हिडिओची होतेय खूप चर्चा shikhar dhawan and ayesha dhawnan new video on quarantine period](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7137141-327-7137141-1589091488741.jpg)
शिखर धवनच्या 'या' नव्या व्हिडिओची होतेय खूप चर्चा
या नव्या व्हिडिओमध्ये शिखर त्याची पत्नी आयशा मुखर्जीसोबत दिसत आहे. शिखर आणि त्याची पत्नी आयशा क्वारंटाईनच्या पहिल्या आठवड्यापासून ते सहाव्या आठवड्यापर्यंतची परिस्थिती दाखवतात. पाहा व्हिडिओ -
काही दिवसांपूर्वी, शिखरने आयशासोबत 'ढल गया दिन, हो गई शाम' या गाण्यावर फिल्मी अंदाजात डान्स करतानाचा केला होता. त्याने या व्हिडिओत जितेंद्रच्या स्टाइलमध्ये कपडे घातले होते. तर, आयशाने लीना चंदावरकर या अभिनेत्रीसारखा लुक केला होता.