मुंबई -भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शनिवारी एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि वेस्ट माल्कम मार्शलसमवेत दिसत आहेत..
रवी शास्त्रींकडून जुन्या आठवणींना उजाळा...पाहा फोटो - ravi shahstri on richards and marshal news
''भावांसोबत. मी विरोधात खेळलेल्या सर्व खेळाडूंपैकी सर्वोत्तम. माल्कम डेन्झिल मार्शल आणि सर आयझॅक अलेक्झांडर रिचडर्स'', असे शास्त्री यांनी या ट्विटसोबत म्हटले आहे.
![रवी शास्त्रींकडून जुन्या आठवणींना उजाळा...पाहा फोटो Shastri shared a photo with richders and marshall](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7030245-thumbnail-3x2-aa.jpeg)
रवी शास्त्रींकडून जुन्या आठवणींना उजाळा...पाहा फोटो
''भावांसोबत. मी विरोधात खेळलेल्या सर्व खेळाडूंपैकी सर्वोत्तम. माल्कम डेन्झिल मार्शल आणि सर आयझॅक अलेक्झांडर रिचडर्स'', असे शास्त्री यांनी या ट्विटसोबत म्हटले आहे.
रिचर्ड्स यांची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. त्याचप्रमाणे, मार्शल यांची गणना जगातील महान गोलंदाजांमध्ये केली जाते.
TAGGED:
ravi shahstri latest news