महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनीच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया, म्हणाला.. - sachin tendulkar reaction on dhoni retirement

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर

By

Published : Aug 15, 2020, 9:17 PM IST

मुंबई - भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करून तेंडुलकरने धोनीला आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विटमध्ये सचिन तेंडुलकरने म्हटले आहे की, 'भारतीय क्रिकेटमध्ये तुझे योगदान प्रचंड आहे. २०११ चा विश्वचषक आपण सोबत खेळून जिंकला, हा माझ्या जीवनातील सर्वोत्तम क्षण होता. जीवनाच्या दुसऱ्या इनिंगसाठी तुला आणि तुझ्या कुटुंबियांना शुभेच्छा', असे ट्विट सचिन तेंडुलकरने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details