महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

प्रियम गर्गची 'या' संघाच्या कर्णधारपदी नेमणूक - mushtaq ali trophy news

बीसीसीआयने अद्याप सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचे कोणतेही वेळापत्रक जाहीर केलेले नाही. या स्पर्धेतील उत्तर प्रदेशचा संघाचा कर्णधार म्हणून प्रियम गर्ग याची नियुक्ती करण्यात आली आहे.

Priyam garg became captain of uttar pradesh for mushtaq ali trophy
प्रियम गर्गची 'या' संघाच्या कर्णधारपदी नेमणूक

By

Published : Dec 12, 2020, 6:26 AM IST

लखनऊ - सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाज प्रियम गर्ग याची उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शर्मा यांनी ही माहिती दिली.

प्रियम गर्ग

हेही वाचा -भारताच्या 'जलदगती'समोर कांगारूंची भंबेरी; पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी

लेगस्पिनर कर्ण शर्माला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, बीसीसीआयने अद्याप सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचे कोणतेही वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details