बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकंरडक स्पर्धेमध्ये भारत विरुध्द बांगलादेशचा सामना सुरू आहे. हा सामना पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांनी मैदानावर मोठी गर्दी केली आहे. या चाहत्यांमध्ये एका वयोवृध्द आजीबाईही भारतीय संघाच्या 'चिअर' करत आहे. त्या आजीबाई भारतीय फलंदाज चौकार आणि षटकार खेचली की, पिपाणी वाजनून आनंद व्यक्त करत आहेत. या आजीबाईचा जोश आणि उत्साह पाहून समालोचन करणाऱ्या सौरभ गांगुली आणि हर्षा भोगले यांनाही दखल घ्यावी लागली.
हाऊ द जोश.. टीम इंडियाच्या समर्थनात आजीबाई मैदानात; 'क्युट' आजीवर नेटकरी फिदा - Bangladesh vs india
बांगलादेश विरोधात भारतीय संघाला 'सपोर्ट' करण्यासाठी आलेल्या आजीबाईने आनंद व्यक्त करण्यासाठी पिपाणी वाजवली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर या आजीबाईचे फोटो ट्विटरवर व्हायरल होऊ लागले आहेत. महत्वाचे म्हणजे या आजीबाईंनी आपल्या गालावर भारताचा झेंडा रंगवून घेतला आहे.
![हाऊ द जोश.. टीम इंडियाच्या समर्थनात आजीबाई मैदानात; 'क्युट' आजीवर नेटकरी फिदा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3727049-1092-3727049-1562077209114.jpg)
हाऊ द जोश... भारतीय संघाच्या समर्थनात आजीबाई मैदानात; 'क्युट' आजीवर नेटकरी फिदा
बांगलादेश विरोधात भारतीय संघाला 'सपोर्ट' करण्यासाठी आलेल्या आजीबाईने आनंद व्यक्त करण्यासाठी पिपाणी वाजवली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर या आजीबाईचे फोटो ट्विटरवर व्हायरल होऊ लागले आहेत. महत्वाचे म्हणजे या आजीबाईंनी आपल्या गालावर भारताचा झेंडा रंगवून घेतला आहे.
आजीबाईविषयी व्हायरल होत असलेली ट्विटस् पाहा...