लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताचा सामना अफगणिस्तानविरुध्द होणार आहे. या सामन्याच्या पूर्वी भारतीय खेळाडूंनी आपल्या हेअरस्टाईलमध्ये बदल केला आहे. या संदर्भात बीसीसीआयने एक ट्विट करत कोणत्या खेळाडूची हेअरकट तुम्हाला 'कुल' वाटतो असा प्रश्न चाहत्यांना केला आहे.
ICC WC 2019 : सांगा पाहू कोणत्या खेळाडूचा 'हेअरकट' लयभारी; बीसीसीआयने ट्विट केला फोटो - BCCI
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धात पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताचा सामना अफगणिस्तानविरुध्द होणार आहे. या सामन्याच्या पूर्वी भारतीय खेळाडूंनी आपली हेअरस्टाईलमध्ये बदल केला आहे. या संदर्भात बीसीसीआयने एक ट्विट करत कोणत्या खेळाडूची हेअरकट तुम्हाला 'कुल' वाटते असा प्रश्न चाहत्यांना केला आहे.
83/64 characters ICC WC 2019 : सांगा पाहू कोणत्या खेळाडूचा 'हेअरकट' भारी; बीसीसीआयने ट्विट केला फोटो
बीसीसीआयने स्वतः आपल्या ट्विटरवर चार खेळाडूंचे 'हेअरकट'चे फोटो पोस्ट केले आहेत. या चार खेळाडूंमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे. या चौघांचाही 'हेअरकट' वेगवेगळा आहे.