महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 8, 2020, 11:45 AM IST

Updated : Mar 8, 2020, 11:52 AM IST

ETV Bharat / sports

VIDEO : T-२० फायनल : कुलदीप, अमित मिश्रासह सुशील कुमार यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा

अंतिम सामन्यासाठी भारतीय पुरुष संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव, अमित मिश्रा आणि कुस्तीपटू सुशील कुमार यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

kuldeep, amit and Sushil Kumar give their best wishes to team india for t20 world cup final
टी-२० फायनल : कुलदीप, अमित मिश्रा आणि सुशिल कुमार यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

हैदराबाद - भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काही वेळातच भारतीय संघ विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय पुरुष संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव, अमित मिश्रा आणि कुस्तीपटू सुशील कुमार यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा व्हिडिओ...

कुलदीप यादव बोलताना
भारतीय संघाची टी-२० विश्व करंडक २०२० स्पर्धेतील कामगिरी
Last Updated : Mar 8, 2020, 11:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details