लंडन - चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने सध्या जगभरात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेक लोक या आजारावर उपचार घेत आहेत. दरम्यान, या व्हायरसमुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर फार चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा -'न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवाला रोहित शर्मा जबाबदार'